बुलेट ट्रेन एक मोठी चूक?

 आपण म्हणतो की भारतात बुलेट ट्रेन आली पाहिजे,पण बुलेट ट्रेन का आली पाहिजे भारत         आता विकासाच्या प्रवाहात जात आहे त्यामुळे सरकारने प्रस्ताव ठेवला.आपल्याला माहित आहे का? या प्रकल्पाने पर्यावरणाला किती मोठा नुकसान आहे किंवा धोका आहे?
    या प्रकल्पाने कमीतकमी 75 हजार झाडे तोडली जाणार आहे हे झाडे तोडले गेले तर पूर्ण मुंबई शहर पाण्यात जाऊ शकते, हे खरे आहे की या प्रकल्पाने रोजगार निर्माण होईल पण या प्रकल्पामुळे कदाचित आपल्या पुढच्या पिढीला दुष्परिणाम भोगावे लागतील. या प्रकल्पाचा भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदा तर आहे पण भारताच्या पर्यावरणाला पूर्ण नुकसान आहे ही बुलेट ट्रेन आहे ती 508 ते 517 किलोमीटर दरम्यान बनवली जाणार आहे तरी या जितका हा परिसर आहे तिथून ही रेल्वे जाईल आणि तिथून असतील सर्व कापले जातील या झाडांना कापल्यामुळे मुंबई शहराला सर्वात मोठा धक्का बसेल व त्याचे त्याचे दुष्परिणाम काहीच वर्षात दिसून येऊ शकतात याबाबत इकडे सुद्धा सरकारने लक्ष द्यावे हे आमचे नम्र विनंती करावे

Comments