माझे विचार

माझे विचार

एक असा काळ होता जेव्हा एकही प्रकारची महामारी नव्हती पण काही कालावधी नंतर हा काळ बदलून विज्ञानामुळे सगळं काही बदलले
आज पासून 300 वर्षा पूर्वी जेव्हा भारत पहिला महामारी रोग आला होता तो म्हणजे इसवी सन 1720 ज्यामुळे अनेक लोक मरण पावले ज्यात भारताची पहिली महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या गेलेल्या सावित्रीबाई फुले ह्या प्लेग महामारी मुले मृत्युमुखी गेल्या त्यानंतर इसवी सन 1820 कोरोला,1920 स्पॅनिश फ्ल्यू ,2009 स्वाईन फ्ल्यू आणि 2014 मध्ये इबोला असे अनेक त्रासदी या जगात आल्या आणि आता सध्या स्थितीत संपूर्ण जगात धुमाकूळ घालणाऱ्या COVID-19 हा एका प्रकरच विषाणू आहे जो सहजा सहजी नष्ट होत नाही
या वायरस ची दक्षता घेणे खूप जरुरी आहे 
त्यासाठी आता दीनांक 22 मार्च 2020 ला जनता कर्फ्यु जाहीर केला आहे त्याला सर्वांनी सहमत व्हावे व यावर कोणताही राजकारण करू नये
                        🙏🙏 धनयवाद🙏🙏

Comments