मी एक निसर्ग प्रेमी

मी एक निसर्ग प्रेमी माझं नाव सुयश प्रशांत बोरकर
आज माझा विषय आहे की निसर्ग म्हणजे काय 
आज दिनांक 31 मार्च 2020 आज माझ्या घरा समोर एक घटना घडली एका छोट्याश्या बकरी च्या पिल्लु ला काही कुत्र्याच्या टोळीने तिला पकडून खायचा प्रयत्न केला त्याला जखमी केले ते पिल्लू ओरडत होते काही लोकांनी त्या कुत्र्यांना पळविले परंतु ते लोकं त्यानंतर ते आप आपल्या घरी चालले गेले
ते पिल्लु काही वेळ बधिर पडले होते आणि ओरडत होते काही भल्या लोकांनी माणुसकी दाखवत त्याला पाणी पिऊ घातले ते पिलू त्यांनतर 5-10 मिनिटांनी उभे राहिले
बकऱ्या यांची एक गोष्ट म्हणजे ते जर घाबरलेतर 5-10 मिनिटे बधिर पडून राहतात
ती उठले आणि इकडे तिकडे पळू लागले थोडया दूर गेल्यावर माझ्या घरा च्या शेजारी 2-3 घरे सोडून ते तिथे थांबले आम्ही दोन झनांनी मिळून त्याला पोळी आणि पाणी दिले त्याने ते खाल्ले ते आम्हाला घाबरत होते  पण काही वेळाने ते घाबरत सुद्धा नव्हते जणू काय त्याला कळलं की आम्ही निसर्ग प्रेमी आहोत आम्ही त्याच्या जखमी वर हळद सुद्धा लावली
त्याला वाचवण्यासाठी आम्ही बिना जेवण केले गेले
काही लोकं म्हणे की ती दुसऱ्या लोकांची आहे ती मरून जाईल मेली तर आपल्या वर नाव येईल भांडणं होतील वगैरे वगैरे 
घरी आल्यावर मी जेवण केले जेवण करतांना मला खूप वाईट वाटत होते ज्या देशाला विदेशात शाकाहारी लोकांचा देश म्हणतात पण आतून काय वेगळीच परिस्थिती आहे
मला याची खंत वाटते की लोकं मांसाहार का करतात 
ज्या वस्तूने अनेक आजार होतात जी वस्तू भाजीपाल्यापेक्षा महाग असून विकत घेतात आणि दुसरी कडे त्या भाजीपाला विक्री करणार्या लोकांना भाव कमी करायला सांगतात किंवा भाव तोल करतात किंवा इंग्रजीत म्हणतात BARGAINING करतात
आता मी एक प्रण घेत आहे की या आपल्या NATURE LOVER'S GROUP ला पूर्ण भारतात सर्वत्र पसरवायचे आहे 
प्राणी वाचवा 
जग वाचवा
निसर्ग प्रेमी म्हणजे फक्त झाडे लावणारा नसून तो पाणी,निसर्ग,प्राणी वाचवणारा असतो
निसर्ग म्हणजे सर्वत्र पृथ्वी
🦁🐱🐩🐺🐑🐑🐪🐫🐘🐭🦏🐘🐫🐁🐀🐹🐰🐇🐿️🦇🐓🐔🦃🐾🐼🐨🐻🐰🐣🐤🐥🐦🐧🕊️🦅🦆🦉🐸🐊🐢🦎🐟🐬🐋🐳🐉🐲🐍🐠🐡🦈🐙🐚🦀🦐🐝🐜🐛🐌🐌🦋🦑🐵🐒🦍🐶🐕🦊🐱🐈🐯🐆🐴🐎🦌🦄🐮🐂🐃🐯🐄🐷🐖🐗🐽🐏🐞🕷️🕸️🦂💐🌸💮🏵️🌹🥀🌺🌻🌼🌷🌱🌲🌴🌾🌿☘️🍀🍁🍂🍃🍃🍃🍃🌍🌎🌏🌏🗾🗺️🏔️⛰️🌋🗻🗻🗻🏖️🏖️🏜️🏝️🏞️🏛️🏘️🏙️🏚️🌦️🌧️🌩️🌪️🌬️☘️🍀🌲🌿🌵🌳🌳
कृपया सर्वांना विंनती आहे मांसाहार करू नये
इतरांना सुद्धा सांगा

Comments

Post a Comment